रिपोर्ट- घालमेल जीवाची
रिपोर्ट- घालमेल जीवाची

रिपोर्ट- घालमेल जीवाची-मराठी लघुकथा

सकाळपासून  शर्मिष्ठा अंगणात अस्वस्थपणे येरझाऱ्या मारत होती. एवढ्यात जरा तब्येतीची कुरबूर सुरु झाली होती. पन्नाशी उलटली होतीच. मागच्या आठवड्यात आंघोळ करतांना पायाला एक गाठ असल्यासारखे …

error: Content is protected !!