दुरावा नात्याचा
दुरावा नात्याचा

दुरावा नात्याचा

अनीता नाराज सोफ्यावर दुःखात बसून होती .मुले तिच्या अवती..भवती खेळत होती.सुमी आणि राहुल दोघेही किती छान खेळत होती .मधूनमधून भांडणे सुरू होती .एकमेकांना चिडवणे… मारामारी..आरडाओरडा …

error: Content is protected !!