४-marathi story series-उलटे पडले फासे
marathi story series-उलटे पडले फासे आतापर्यंत आपण वाचले, राहूल,मनिष,विनयची होस्टेलमध्ये भेट होते,सोबत राहता राहता तिघांची मैत्री होते.घर,आई-वडील,बहीण यांच्यावर प्रेम करणारा,हूशार,अभ्यासू विनय राहूल-मनिषपेक्षा वेगळा आहे.त्याच्या आईवडिलांनी …
