पोपटांनी पकडला चोर
चोर पकडला पोपटांनी आज विराजने आत्याकडे चोराची गोष्ट सांगण्याचा हट्ट केला. आत्या -आज मी तुला विराजचीच गोष्ट सांगते. आत्याचे बोलणे एकूण विराज खूष झाला. आत्या …
चोर पकडला पोपटांनी आज विराजने आत्याकडे चोराची गोष्ट सांगण्याचा हट्ट केला. आत्या -आज मी तुला विराजचीच गोष्ट सांगते. आत्याचे बोलणे एकूण विराज खूष झाला. आत्या …
म्हातारी च्या म्हशी.. एका गावात एक म्हातारी राहत होती. म्हातारी एकटीच राहत होती. राहण्यासाठी तिने तिच्या शेतातच छान घर कौलारू बांधले होते. ती तिच्या शेतात …
गर्वाचे घर खाली विराजची आत्या रोज विराजला एक गोष्ट सांगत असते. आत्या आज कोणती कथा सांगणार? विराजने आत्याला विचारले. आज ना मी तुला जंगलाच्या राजाची …
लॉकडाऊनमधलं प्रेम ती शिकवायची मुलांना स्वप्नं विणायला, आणि मी शिकत होतो जीव वाचवायला… ती स्क्रीनसमोर हसत असायची, मी मास्कखाली श्वास रोखून जगत होतो. बाहेर भीती …
दुरावलेली मैत्रीण आबाने शांतीला माहेराला नेण्यासाठी बैलगाडी पाठवत असल्याचा निरोप धाडल्यापासून माहेरी जाण्यासाठी शांती खूप अधीर झाली. तिच्या भावाचे लग्न होते. बैलगाडी चा प्रवास म्हणून …
सासु सुनेची जुगलबंदी.. सूनबाई ए सूनबाई अग हा काय पसारा करून ठेवला घरभर एक वस्तू जागेवर सापडत नाही आहे माझी …मी मेली चार दिवस वारीला …
.. भले बुरे जे घडून गेले.. अशोक सराफ आणि अलका कुबल यांचा चित्रपट तुझ्या वाचून करमेना पाहिला आणि यातील एक गाणं ऐकून मन अतिशय भावूक …
जागतिक महिला दिन 2024 नवरा बायकोचा पहिलं अपत्य. लाडाचं, कोडाचं, कौतुकाचं, प्रेमाचं , काळजीच, जबाबदारीच सर्वसामान्यांचे असतं तसंच. माझीही ‘ ती ‘. लडिवाळ पावलांची आणि …
विधिलिखित . . . विजय आजच 10 दिवसाच्या ट्रेकवरून परत आला होता. हिमालय पर्वतराजी मध्ये दहा दिवस मनसोक्त भटकंती करून झाली होती. विजय ने माऊटेनिरिंग …
चहा पोहे संदीप जवळ जवळ सुरेश काकांच्या घरून पळूनच आला. धापा टाकत स्वयंपाक घरात आईच्या समोर येऊन उभा राहिला. आनंदून जावे की पळून जावे? तो …