मराठीअपराधकथा- खोटी प्रतिष्ठा
संध्याकाळ झाली अजून मानवी आली नाही म्हणून सर्व मैत्रिणी घाबरून गेल्या… सर्व जणी व्हॅलेंटाईन डे मनवायला खंडाळा येथे गेलेल्या होत्या … मानवीचा फोन पण बंद …
संध्याकाळ झाली अजून मानवी आली नाही म्हणून सर्व मैत्रिणी घाबरून गेल्या… सर्व जणी व्हॅलेंटाईन डे मनवायला खंडाळा येथे गेलेल्या होत्या … मानवीचा फोन पण बंद …
मराठीकथा-अव्हेरलेले नाते मनोहरच्या नातीचा आज पाचवा वाढदिवस. पैशांची कमतरता नसणारा मनोहर नातीचा वाढदिवस धुमधडाक्यात साजरा करण्यात बिझी होता.केक कापायची तयारी झाली .नातीने आजोबांना आवाज दिला. …
प्रिय, हो. शब्द बरोबरच वाचला तू. प्रिय आहेस म्हणून तर सगळे गुन्हे माफ आहेत तुला. आज तुझे लग्न आहे.तुझ्या बहिणीने उर्मीने सांगितले. माझे हे पत्र …
आज जाई खुपच आंनदी होती .कारणही तसच होतं. तिच्या पतीची बदली आणि प्रमोशन झाल होत. ते पण तिच्या जिवलग मैत्रिणीच्या शहरात. अजुन जायला अवकाश होता …
पुन्हा नव्याने-मराठीकथा कककककककरररररररररर….( समोर येणाऱ्या महिलेस वाचवत जोरदार ब्रेक लाऊन थांबते कार) ..दार उघडून एक पस्तीशी तील रूबाबदार महिला चढ्या आवाजात बोलता बोलता पुढे येते. …
अल्बम-निसटलेल्या-क्षणांचा आज whats app वर सगळ्यांनी लग्नाचे फोटो टाकायचे ठरवले. सगळ्या मैत्रिणींच्या लग्नाला जवळपास वीस,पंचवीस वर्ष झालेली. लग्नाचा अल्बम कुठे आहे हे आठवणे कठीण वाटत …
निःशब्द आसवे-marathi story शेजारीच राहणाऱ्या रोहितच्या घरुन येणारे आवाज ऐकूण डाॕक्टर असलेल्या रजतची झोप चाळवली.रात्री ऐनवेळी आलेल्या एका इमर्जन्सी केसमुळे रजत पहाटे पहाटे झोपला …