मूक समर्पण
बापू आणि मंजुळा यांना सहा अपत्ये. ते दोघे मुंबईत राहायचे. काबाड कष्ट करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचे. त्यातलीच एक ‘लक्ष्मी’ . तिला घरात सर्वजण बचाबाई म्हणायचे. …
सतत दुसऱ्यांसाठी जगणे, समईसारखे स्वतः जळून, दुसरे आयुष्य उजळणे, सगळे अर्पूण समर्पित होणे, स्वतःचे जीवन संपवून, प्रेमाहूनही प्रेम करीत, दुसऱ्यांचे आयुष्य उभे करणे. समर्पण कधी सार्थ तर कधी व्यर्थ जाणारे…..किती कठिण आहे समर्पण…..प्रेम,त्याग याच्या एक पाऊल पुढे असलेली भावना. कुणासाठी पूर्ण आयुष्यभर समईसारखे जळत राहणे…..विषय एक कथा अनेक या कथामालिकेत यावेळी विषय आहे समर्पण….
बापू आणि मंजुळा यांना सहा अपत्ये. ते दोघे मुंबईत राहायचे. काबाड कष्ट करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचे. त्यातलीच एक ‘लक्ष्मी’ . तिला घरात सर्वजण बचाबाई म्हणायचे. …
समर्पण कथा पाझर आज मोठ्या आईचा म्हणजे काकुचा स्मृती दिवस. सगळी भावंडे जमलो, मोठ्या आईच्या आठवणीत रमलो. पुजाही आली. चाळीस वर्षाच्या पुजाला तिसरीतील पुजा आठवली…. …
मुलांना तयार करून सपना स्वयंपाकाच्या तयारीला लागली….. दुसऱ्या शेगडीवर चहाचे आधण टाकून ओसरीत पेपर वाचत बसलेल्या सासऱ्यांना ती आतूनच म्हणाली, “मामाजी….घरातील सर्व कामे आटोपून आज …
समाजसेवेचे बीज -marathistory मध्यरात्रीच्या वेळी पोटात दुखत असल्यामुळे जुई एकदम झोपेतून जागी होवून अंथरूणावर उठून बसली. बाहेर सर्वत्र काळोख पसरला होता….. नुकताच तर नववा महिना लागला …
प्रेमाचे समर्पण- समर्पण कथा नकुलचे ऑफिसचे पेंडींग काम करायचे बाकी होते. त्याच्या मित्रांचे कामे आटपून ते ऑफिस बाहेर पडले. पावसाळ्याचे दिवस होते. नकुलचे कॉलेजच्या ऑफिसचे …
मराठीकथा-अव्हेरलेले नाते मनोहरच्या नातीचा आज पाचवा वाढदिवस. पैशांची कमतरता नसणारा मनोहर नातीचा वाढदिवस धुमधडाक्यात साजरा करण्यात बिझी होता.केक कापायची तयारी झाली .नातीने आजोबांना आवाज दिला. …