women
women

कधी येईल तो क्षण-स्त्री कथा

कधी येईल तो क्षण-स्त्री कथा सुमित्रा झाले नाही का?तुला दोन तास झाले सांगून तरीही तुझे तेच सुजय ओरडला … आले.. आले..अहो कोणती साडी नेसायची हेच …

हळदी कुंकू-स्त्री कथा

हळदी कुंकू-स्त्री कथा हळदी कुंकू ही हिंदू महिलांशी संबंधित एक धार्मिक संकल्पना आहे . यामध्ये विशिष्ट पूजा सण या निमित्ताने स्त्रियांना आमंत्रित करून कपाळावर हळदी …

ते चार दिवस….-स्त्री कथा

ते चार दिवस….-स्त्री कथा सौ. दर्शना ओम भुरे   काय बाई हे अवलक्षण आजकालच्या पोरींना जराही मानमर्यादा नाही राहिली. सुलूच्या आजीची जप करता.. करता अखंड …

परिचय-स्त्री कथा

परिचय-स्त्री कथा सुमतीला आज एका शाळेच्या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून निमंत्रण होतं. सकाळपासुन तिची घरातल्या कामाची गडबड चालु होती. कामे आवरून तिला शाळेत वेळेच्या आत …

लढा हक्काचा

  हिवाळ्याचे दिवस होते. दिवाळी तोंडावर आली होती. विलास रात्रीची गाडी पकडून पहाटे-पहाटे त्याच्या बहिणीच्या सीताक्काच्या गावाकडे जायला निघाला. मेन रोडवर उतरल्यावर गावात येण्यासाठी एक_दोन …

सांज ये गोकूळी- मराठीकथा-marathi story

सांज ये गोकूळी – मराठीकथा सांज ये गोकूळी सावळी सावळी….प्रिया तिचे आवडते गाणे गुणगुणतच बेडरुममध्ये आली. प्रिया यार धमाल आली आज. असे म्हणतच वरुणने तिला …

मन मनास उमजत नाही-स्त्री कथा

मन मनास उमजत नाही-स्त्री कथा परवा अभय विभाच्या लग्नाचा तिसावा वाढदिवस दोन्ही मुलांनी ठरवल्याप्रमाणे साजरा केला. पंचविसावा वाढदिवस मुलांची शिक्षणाची महत्वाची वर्ष असल्यामुळे साजरा करु …

मोगरा फुलला-मराठी कथा

अनु आज सकाळीच उठली. बाहेर प्रसन्न वातावरण होते.किती तरी महिने झाले सकाळचा सूर्योदय बघितला नव्हता.तिला आवडणारा सूर्योदय आता तिला नकोसा वाटत होता.रात्रीची झोप निघून गेली …

मोकळा श्वास- स्त्री कथा

मोकळा श्वास- स्त्री कथा     चिन्मय चा वाढदिवस उद्यावरआल्यामुळे विद्या खरेदीसाठी घरा बाहेर पडली . शेजारीच राहणारी शिल्पा सोबत होती. बऱ्याच दिवसानंतर एकत्र आल्यामुळे …

छाया

मावशी .. मावशी .. काय ग राणी..? आरती हात पुसत बाहेर आली… अग मावशी आज दोन वेण्या घालून शाळेत जायचे आहे दे बर लवकर करून. …

error: Content is protected !!