गाणं
गाणं

ये कौन चित्रकार है-song review in marathi

  १९६७ साली आलेला   बूँद जो बन गयी मोती   सिनेमातील हे निसर्गाला समर्पित केलेले गीत.संगीत सतीश भाटिया यांचे, गाण्याचे मोहक बोल भरत व्यास …

मै पल दो पल-song review in marathi

सुप्रसिद्ध (हा शब्द खरे म्हणजे कमी भासेल )शायर साहिर लुधियानवीने लिहिलेली शायरी.ज्याच्या नावातच जादूगर शब्द दडला आहे त्याच्या शायरीत जादू असणे ओघाने आलेच. कभी कभी …

तुम्हांवरी केली-song review in marathi

१९७२ साली आलेला पहिला मराठी रंगीत चित्रपट पिंजरा.अतिशय समर्पक नाव असलेला,दिग्गज मराठी कलाकारांची जुगलबंदी असलेला,जगदीश खेबूडकरांच्या एकापेक्षा एक सरस गाण्यांनी सजलेला चित्रपट. संगीत राम कदम …

तू जहाँ जहाँ-song review in marathi

१९६६ साली आलेला ‘मेरा साया’ रहस्यमय सिनेमा सुरुवातीपासून खिळवून ठेवतो. सिनेमाची सुरुवातच गीताच्या जाण्याने होते. तिच्या जाण्याने सैरभैर झालेला राकेशसिंग निशाला भेटतो.निशा हुबेहूब गीतासारखी दिसते.तिला …

कतरा कतरा मिलती है -Katra Katra Milati Hai

गुलजारच्या शब्दाची,आर.डी.च्या संगीताची आणि आशाच्या आवाजातील जादू.तिन्ही जादूंचा संगम झाल्यावर ऐकणाऱ्याला वेड लागेल असेच गाणे निर्माण होईल. १९८७ साली आलेला इजाजत सिनेमा, सिनेमाची कथा,गाणी,दिग्दर्शन सगळेच …

ख्वाबों के परिंदे-song review in marathi

‘ख्वाबों के परिंदे’अहाहा!शब्दरचना शब्दातीत.पहिलीच ओळ पकड निर्माण करते–स्वप्नाचे पक्षी—स्वप्नपक्षी.स्वप्नांनी पक्ष्यासारखेउडणे.कल्पनाच किती मुक्त आणि रम्य.गाण्याच्या सुरुवातीला सुर्याच्या किरणांनी सोनेरी झालेली धरा दाखवली आहे. धरेसारखेच आता आयुष्यात …

तडप ये दिन रात की- रसग्रहण

शृंगार आहे पण अश्लीलता नाहीतीव्र प्रणय आहे पण बीभत्सता नाही. फार कमी गाणी आहेत अशी जिथे मादकतेने उच्चबिंदू गाठला पण तरीही गाणे स्वच्छ ,सुंदर,तरल वाटते.आम्रपाली- …

दमभर जो उधर-song review in marathi

होता होताएक जमाना होता. खूप जूना नाही.साठ सत्तर वर्षापूर्वीचा.साठ वर्षात कित्येक स्त्रीसुलभ भावना मागे ढकलल्या गेल्या. त्यातलीच एक लाजण्याचीही भावना होती.समाजाची यांत्रिक प्रगती होत गेली …

धीरे धीरे मचल-song review in marathi

१९६६ साली आलेल्या अनुपमा सिनेमातील हे गाणे हळूवार शब्दात गुंफले आहे कैफी आझमी यांनी.संगीत हेमंत कुमार यांचे आणि आवाज लताचा. गाण्याची नायिका सुरेखा पंडीत आणि …

Aaye tum yaad muze-song review in marathi

एकटेपणा,वाट बघणे आणि आठवणह्या तिन्ही गोष्टी उदासी देणाऱ्या. आणि त्यात वेळ जर रात्रीची असेल तर विरहभावना अधिक तीव्र बनते.पण ह्या तिन्ही भावना एकत्र करुन गीतकार …

error: Content is protected !!