तू जहाँ जहाँ-song review in marathi
तू जहाँ जहाँ-song review in marathi

तू जहाँ जहाँ-song review in marathi

१९६६ साली आलेला ‘मेरा साया’ रहस्यमय सिनेमा सुरुवातीपासून खिळवून ठेवतो. सिनेमाची सुरुवातच गीताच्या जाण्याने होते. तिच्या जाण्याने सैरभैर झालेला राकेशसिंग निशाला भेटतो.निशा हुबेहूब गीतासारखी दिसते.तिला एका पतीच्या फक्त पत्नीला माहित असू शकणाऱ्या राकेशसिंगच्या सर्व गोष्टी माहित असतात.
परिस्थिती फार विचित्र होते.राकेशसिंगाला गीता गेली हे माहित असते.तिच्या वियोगात तो दुःखी असतो.ती आता कधीही परतणार नसते.
पण मग निशा? गीतासारखीच दिसणारी आणि त्याची सगळी माहिती असणारी निशा कोण असेल? ह्या विचारात राकेशसिंग रात्रंदिवस बेचैन राहतो.

गीतासोबत घालवलेला सुखद काळ आठवतो. तिच्या आठवणीत आठवलेले हे गाणे आहे. रेकाॕर्डवर कधीतरी गीताने गायलेले गाणे वाजते आणि राकेशसिंग भूतकाळात हरवत जातो.

आनंदी गीता गाते आणि राकेशसिंग तिला पियानोवर साथ देतो.
पियानो वाजवतांनाही त्याची नजर गीतावर असते इतका तो तिच्या प्रेमात वेडा असतो.

 हे गीत राजा मेहंदी अली खान यांनी लिहिले आहे. मधूर संगीत मदनमोहनचे,  लता मंगेशकरने हे गीत गायले आहे

लता मंगेशकरने हे गीत गायले आहे

माझी सावली सतत तुझ्या बर%E

error: Content is protected !!