hindisong
hindisong

भीनी भीनी भोर आयी-रसग्रहण-song review in marathi

प्रसन्न पहाट ….. रजनीच्या साखरमिठीतून अलगद स्वतःला सोडवत ..निसर्गाच जाग होणं…प्रणयी प्राजक्ताचं निर्लेप पणे अंगणात सुवासिक सडा घालून रित होणं..पक्ष्यांचा किलबिलाट …उगवतीच कोवळ ऊन, पहाट …

Bade Acche Lagte Hai बड़े अच्छे लगते हैं Balika vadhu-song review in marathi

१९७६ साली आलेला बालिकावधू एका बंगाली पुस्तकावर बेतलेला.आधी बंगाली भाषेत बनवलेला हा चित्रपट तरुण मुजूमदार यांनी नंतर हिदी भाषेत बनवला. चित्रपटाचे बालिकावधू नावावरुनच यात बालविवाह …

सवार लूं-sawaar loo -Lootera song review in marathi

काही दशकांपूर्वीचा काळ….. एक ऐतिहासिक वास्तू …सात खणी दिवाणखाना… नक्षीदार कमानी… प्रशस्त दालन ….त्याच्या बाजूने महिरपी झरोखे आणि त्यातून उमलणारी अत्यंत संयत अप्रतिम प्रेम कथा… …

चंदा रे चंदा रे-chanda re chanda re kabhi to lyrics and review in marathi

चंदा… प्रेमीजीवांचा जीवाभावाचा सखा,त्यांच्या प्रणयाचा साक्षीदार, त्याच्यासमोर त्यांनी  घेतलेल्या आणाभाका,एकमेकांना प्रेमाच्या धुंदीत दिलेली वचने, दुरवर असलेल्या प्रेयसीला चंदासोबत प्रियकराने पाठवलेला निरोप, प्रियकराला प्रेयसीचे चंदासारखे दिसणे……सगळ्या …

दिल ढूँढता है फिर वही फ़ुरसत के By शब्दपर्ण

  मौसम ( ऋतु )  नेहमी बदलत राहणारा. आपले आयुष्यही तसेच अस्थिर.मौसम सारखे बदलत जाणारे. गुलजार दिग्दर्शित १९७५ साली आलेला मौसम.संजीवकुमार,शर्मिला यांचा अभिनय,मदन मोहनचे संगीत. …

Rajanigandha phool tumhare mere- song review in marathi

प्रेम आणि फूल .. गजब च समीकरण … नाही का?.. प्रेमा चा प्रत्येक प्रसंग फूलांवर पेलवल्या जातो ,,, मागणी घालण असो, रुसवा असो , का …

Tum aaye to aaya muze song- review in marathi

Tum aaye to aaya muze song- review in marathi तुम आये तो आया मुझे याद समाजाला अमान्य असलेलं दोन वेगवेगळ्या  जातीतील प्रेम. समाजापासून लपून झालेला विवाह. त्याच्या आईच्या …

तेरा जाना-song review in marathi

तेरा जाना-song review in marathi   मनुष्यप्राणी असल्याचा फायदा दुसऱ्याच्या आनंदात आपण सहभागी होऊ शकतो आणि तोटा हा कि दुसऱ्याच्या दुःखाची तीव्रताही आपल्या मनापर्यंत पोहचते. …

तू जहाँ जहाँ-song review in marathi

१९६६ साली आलेला ‘मेरा साया’ रहस्यमय सिनेमा सुरुवातीपासून खिळवून ठेवतो. सिनेमाची सुरुवातच गीताच्या जाण्याने होते. तिच्या जाण्याने सैरभैर झालेला राकेशसिंग निशाला भेटतो.निशा हुबेहूब गीतासारखी दिसते.तिला …

ख्वाबों के परिंदे-song review in marathi

‘ख्वाबों के परिंदे’अहाहा!शब्दरचना शब्दातीत.पहिलीच ओळ पकड निर्माण करते–स्वप्नाचे पक्षी—स्वप्नपक्षी.स्वप्नांनी पक्ष्यासारखेउडणे.कल्पनाच किती मुक्त आणि रम्य.गाण्याच्या सुरुवातीला सुर्याच्या किरणांनी सोनेरी झालेली धरा दाखवली आहे. धरेसारखेच आता आयुष्यात …

error: Content is protected !!