Marathi Kavita-सिंधु व्हटकर
सांज.. Marathi Kavita-सिंधु व्हटकर विश्वाचा हा अफाट …पसारा अन ही सांजवेळ अशा या कातरवेळी …….. मज सांज सावल्या काय खुणावती. …. कसलीही ओढ अनामिक… अन …
सांज.. Marathi Kavita-सिंधु व्हटकर विश्वाचा हा अफाट …पसारा अन ही सांजवेळ अशा या कातरवेळी …….. मज सांज सावल्या काय खुणावती. …. कसलीही ओढ अनामिक… अन …
स्वप्न— सूर्य मावळतांना उजाडणारी अन् सूर्य उजाडल्यावर मावळणारी. रात्र झाली कि स्वप्नांचे जग सुरु होते. स्वप्नाचे इमले बांधायला उजेडाची गरज नसते. उलट अंधाऱ्या रात्री डोळे …
मराठी लावणी पिकलंय जांभूळ झाडाचं,,, तुम्ही चाखून नका हो पाहू, खुशाल पहा दुरून पाव्हनं झाडाला हात नगा लावू झाडं झुकलया फळाच्या वझ्यान खाली याला लदबद …
किती सांगायचंय तुला Marathi Poem-पद्मजा जोशी नेत्री दाटलेले अश्रू ओघळती गालावर सांग कसा ठेऊ ताबा दुभंगल्या मनावर माजे काहूर मनात भय वाटतसे मला ओसंडून वाहे …
Marathi Poem-सुरेखा मोगरे सोन्याचा दिन संकटे येती आणिक जाती चक्र निरंतर चालणार उद्या कुणी पाहिला मानवा उत्तम जीवन जगणार….. !!1!! खडतर वाटा आल्या जरी …
तोच चंद्रमा नभात तोच चंद्रमा नभात तीच चैत्रयामिनी एकांती मज समीप तीच तुही कामीनी भावगींताच्या ओळींप्रमाणे नभातला रोज उगवणारा चंद्र ही तोच… रात्रही तीच …
बाल कविता-दर्शना भुरे जैन आळशी झिंगी एक होती मुलगी तिच नाव झिंगी होती ती आळशी शाळेला मारी बुट्टी मुलींनी धरली मग कट्टी धावत …
रात्रीचा प्रहर डुले होडके पाण्यात निघाले पैलतीरी वल्हवत नाव मौन भावनांचा खेळ चाले मनात दिसू लागेल आता जवळी तयांचा गावं दोघेही रमराण स्वप्नात झाले …
Marathi beautiful kavita-सरिता बायस्कर व-हाडी कथा,लघुकथा ,कविता लिखाण करणाऱ्या सरिता बायस्कर यांच्या काही कविता.त्यांनी काही कवितांचे ,व-हाडी कथांचे You tube वर सुंदर सादरीकरण केले आहे. …
मराठी कविता-प्रिती मंगळसूत्र माझे तू चित्रकाढणे म्हणजेकिती रंगांचा आणि कुंचल्याचा पसाराही अशी हनूवटी,मान जरा तिरपीडोळ्यांनी इकडे बघायचेनाही ग थोडे या बाजूने बघकेसांची बट गालावर,गालाच्या …