Khamoshi खामोशी- तूम पुकार लो Review in marathi
प्रेम…काय असते प्रेम? कसे दिसते?
कित्येक वेगवेगळ्या परिभाषा बनल्या आहेत प्रेमाच्या.
ज्याला जसे भावले तशा,ज्याने जसे अनुभवले तसे, कुणाला ते पूर्ण मिळते,कुणाला अपूर्ण तर कुणाला काहीच नाही.
खामोशी १९६९ साली आलेला प्रेमाचे आगळेवेगळे (खामोश) रुप दाखवणारा सिनेमा.
‘नर्समित्र’ या आशुतोष मुखर्जीच्या कथेवर आधारित असीत सेनने बंगाली सिनेमा बनवला दिप ज्वले जाई.
त्याच्यावरुन १९७० साली खामोशी बनला.
कालोनेल साहेब(नाझीर हुसैन) मनोविकार वार्डचे प्रमुख डाॕक्टर आणि त्याच वार्डमध्ये काम करणारी नर्स राधा(वहीदा)
खामोशी- संपूर्ण कथा नर्स राधावर (वहिदा) बेतली असली तरी सिनेमात फक्त पाच मिनिट दाखवलेला २४ नंबर रुममधला देव (धर्मेंद्र) सिनेमाभर तो आणि त्याने गायलेले गीत ‘तूम पुकार लो’त्याचे अस्तित्व जाणवून देत राहतो.
सिनेमाच्या सुरुवातीलाच सिनेमाभर गुढपणे वावरणाऱ्या २४नंबरच्या रुममधील देवला discharge होतो.राधा दुःखी चेहऱ्याने बाल्कनीमधून बघते. पण दुःख शांतपणे पिऊन तिच्या रोजच्या कामाकडे वळते.











Khup chan premachi paribhasha
धन्यवाद
खूपच … जबरदस्त … लिहिले
धन्यवाद
खूप सुरेख समीक्षण⭐⭐⭐⭐⭐
वाह…. अप्रतिम 👌
धन्यवाद मॅडम.
Wahh 🌹👍🏻