संदीपची बस एका सिग्नलवर थांबली.घामाने लथपथ झालेला संदीप कंटाळून बसच्या खिडकीतून बाहेर बघायला लागला.
हे त्याचे रोजचेच काम.
दुसऱ्यांची आपल्यासारखीच जगण्याची धडपड बघून बरे वाटायचे त्याला.
आपण एकटेच संघर्ष नाही करत आहोत ही जाणीव सुखदायी वाटायची.
सगळीकडेच जगण्याची धडपड आणि संघर्ष दिसत होता.
सिग्नलवर गाडी,रिक्षा थांबली रे थांबली कि भिकारी गाडीजवळ येऊन भीक मागत होते.
थोडी पलिकडे नजर टाकली तर रद्दीचे दुकान होते.
जुने बातमीपत्र,पुस्तके दिसत होती.
साप्ताहिके, मासिके वर व्यवस्थित टांगली होती.
ती पुस्तके विकत घेणे आणि विकणे यात जे अंतर असेल ती त्या दुकानदाराची रोजीरोटी. त्यातूनच दुकानाचे भाडे,हप्ता……चालणार.
त्याच्या लगतच नारळपाण्याचे आणि किल्ल्या बनवणाऱ्याचे दुकान दिसत आहे. त्याच्या दुसऱ्या कडेला मोबाईल,घड्याळी दुरुस्त करणाऱ्यांची छोटी छोटी दुकाने.
बाजूला भाजी आणि फळवाल्यांच्या गाड्या.
आणि त्याच्या थोडे पलीकडे नजर टाकली तर फुलवाली बाईचे दुकान दिसायचे. अबोली,मोगरा,शेवंतीचे काही गजरे खाली एका ओळीत ठेवायची.
उरलेली फुले एकात एक गुंफून गजरे बनवत राहायची.
संदीप बसमधून तो सुवास ओढायचा प्रयत्न करायचा पण त्याच्यात आणि फुलात नेहमीच अंतर असायचे.
फुलांकडे तो एकटकतेने बघत असतांना त्याची नजर मोगऱ्याचा गजरा हातात घेऊन ऊभी असणाऱ्या तरुणीकडे गेली.
कोण?
तिचे नाव आठवेपर्यंत सिग्नल सुरु होऊन बस पुढे सरकली.
फुलवाली,गजरे,ती तरुणी मागेच राहिल्या.
कोण असेल ती? अंधूकसी दिसलेली.
मानीनी?
हो.हो. ती मानीनीच होती.
कितीही धूसर,अंधूकशी दिसली तरी मला ओळखू येणारच ती.
कितीही दूर असली तरी.
पण ती इथे?
आणि तिची गाडी नाही दिसली.?
मानिनी कधीकाळी संदीपच्या जीवनाचा अविभाज्य भाग असलेली.
दोघे एकमेकांना सोडून संसार मांडतील असे कुणालाही वाटले नव्हते.
संदीप आणि ती अकरावी पासून ते पदवी मिळेपर्यंत सोबत एकाच काॕलेजमध्ये.

संदीप अभ्यासात हुशार पण घरच्या गरिबीमूळे बारावीत चांगले मार्कस् असूनही मेडिकलला जाऊ शकला नाही.
मानिनी श्रीमंत घरची.वडील व्यापारी.दोघांमधला प्रेमाचा धागा सोडला तर परिस्थितीत एकही साम्य नाही.
संदीपच आपले दारिद्रय संपवू शकेल अशी घरच्यांना आशा. आणि आपल्याला श्रीमंत जावई मिळेलच ही मानिनीच्या घरच्यांना खात्री.
अकरावीत असतांनाच दोघे एकमेकांना आवडायला लागले.

मानिनीचे सौंदर्य तिच्या काळ्या लांबसडक ,दाट केसांमध्ये होते.
आणि तिच्या केसात रोज गजरे माळायची ती.
ती वर्गात शिरली कि फुलांचा गंध दरवळायचा सर्वत्र.
न बघताच ती आली हे समजायचे.
संदीप आणि ती.
नजरबंदीतून सुरु झालेले प्रेम रोज काॕलेज संपल्यानंतर बाहेर भेटण्याइतपत परिपक्व झाले.
काॕलेज संपले कि रोज बीचवर भेटायचे.
बीचवरुन रोजचा सुर्यास्त बघतांना कितीतरी स्वप्ने बघायचे. वाळूवर एकमेकांची नावे लिहायचे.
पाण्याची एखादी जोरकस लाट आली किती स्वप्न,नावे आपल्यासोबत घेऊन जायची.

हे सगळे आठवत असतांनाच संदीपचा स्टाॕप आला.
आठवणींना खीळ बसली. थांबल्या त्या जागच्या जागी.
घरी पोहचला. त्याची यायची वेळ झाली कि आई चहा ठेऊन त्याची वाट बघत बसायची.

चहा पिता पिता आईशी थोडे बोलून झाले.
घरात आई आणि तो दोघेच राहायचे.
वडील गावी शेतमजूरी करायचे.संदीप भाड्याच्या घरात राहायचा.
वन रुम किचन बुक केले त्याने पण एक लाख कमी पडत होते. खूप प्रयत्न करुनही एक लाख कमी पडत होतेच. सगळीकडून कर्ज घेऊन झाले होते.

श्रीमंत मानिनीकडून त्याला मदत होईल का?
त्याच्या मनात विचार चमकला.
जेवण करुन पलंगावर संदीप आडवा झाला.
मघाशी तुटलेली आठवणींची तार परत जोडली त्याने

पाच वर्ष सोबत घालवून फायनलची परीक्षा दिली दोघांनी.
एव्हाना मानिनीच्या घरी संदीपचे माहित झाले होते.
त्यांनी मानिनीला ,त्यांच्या घराण्याला साजेसा श्रीमंत मुलगा शोधला तिच्यासाठी.मानिनी वडीलांना नाही म्हणू शकली नाही.
फायनलची परीक्षा झाल्याबरोबर मानिनीचे लग्न झाले.

परीक्षेनंतर मानिनी कधीही संदीपला दिसली नाही.त्याने तसा प्रयत्नही केला नाही.
त्याच्यासाठी सगळेच धक्कादायक होते.
फायनल झाल्यावर घरच्या परिस्थितीमूळे जी मिळेल ती नौकरी त्याला करावी लागली.
दोन बहीणी लग्नाच्या आसल्यामूळे त्याच्या लग्नाचा प्रश्नच नव्हता.
आज अचानक मानिनी समोर आल्यावर सगळा भूतकाळ समोर आला.

आता रोज संदीप सिग्नलवर बस थांबली कि
फुलवालीला शोधायचा.
कधी कधी मानिनी दिसायची गजरा हातात घेऊन पण थोड्याच वेळातगजरा फुलवालीला वापस करुन चालायला लागायची.
संदीपला ती असे का करते कळायचे नाही.
दिवसागणिक त्याचे कुतुहल वाढतच चालले.

एक दिवस त्याला राहवले नाही आणि तो सिग्नलवर उतरुन फुलवालीकडे गेला.
तिला विचारले तर ती म्हणाली ती रोज येते गजरा बघते आणि निघून जाते.
संदीपला कशाचा काही मेळ लागत नव्हता.
रोज येते म्हणजे ती याच भागात राहायची हे नक्की.
फुलवालीला विचारले त्याने.
तिला माहित होते तिचे घर

क्रमशः
पुढील कथा वाचण्यासाठी खालील लिंक बघा