<span class="vcard">Mohini</span>
Mohini

Mohini Patnoorkar

Average rating

0.0 / 5

Rating breakdown

5
4
3
2
1

Submit your review


Subject
Rating
Comments
घरचा दिवाळी सण आटोपल्यावर आम्ही चारही बहिणी माहेरी आलो......सगळ्या जणी जातात तशा. हा आमचा दर दिवाळी चा  कार्यक्रम आहे. आम्ही आणि माहेर दोन्हीही एकमेकांची वाट बघत असतो. माहेरी आलो आणि... More

निमीष, ए निमीष, गौरीनी दोन- तीन आवाज दिले, पण निमीषचं आईच्या बोलण्याकडे लक्षच नव्हतं. खिडकीच्या बाहेर एकांतात दूरवर काहीतरी बघत बसला होता तो. कधीकधी आवाज कानावर पडूनही तो हाकेला 'ओ'... More

खेळ दैवाचा-भूत कथा फोन : मालती राणे, तुम्हीच का ? मकरंद राणे कोण तुमचे ?    मालती :  हो,  मुलगा,  का?  काय झालं ?     फोन :  लास्ट डायल तुमचा होता म्हणून फोन केला. त्यांना सिवियर... More

बाई हार-फुले आणलेत". माधव, अपार्टमेंटचा वॉचमन.  अडीअडचणीला नमिताचे छोटे-छोटे काम करत असे.  आजही त्याने हार फुलाची कागदाची पुरचुंडी टेबलवर आणून ठेवली. मोगर्‍याचा सुगंध दरवळला.  नमिताला बाबांची प्रकर्षाने आठवण झाली. नमिताने... More

वटपौर्णिमा हो !, आज लवकर आवरा , मला वडाला जायचे पुजेला'. 'नको जाऊ तु पुजेला , नको करू उपवास '. ' का नको जाऊ ? का नको करू उपवास?' 'अजुन... More

पहिलं मोरपीस आकाशने पळत जाउन ट्रेन पकडली आणि गाडीने तिसरी शिट्टी मारून रामपुर सोडले.  कामे आटपून स्टेशनवर पोहोचायला उशीर झाल्याने तो गडबडीत जी मिळेल त्या बोगीत घुसला होता.  तिकीटावर चा... More

समर्पण कथा पाझर आज मोठ्या आईचा म्हणजे काकुचा स्मृती दिवस. सगळी भावंडे जमलो,  मोठ्या आईच्या आठवणीत रमलो. पुजाही आली. चाळीस वर्षाच्या पुजाला तिसरीतील पुजा आठवली....  पुजा छोटीशी,  आपल्या विश्वात रमणारी... More

पाहुणे येती घरा-बालसाहित्य निरोप....... निरोप हा शब्दच किती भावनेनं ओथंबलेला आहे. निरोप द्यायचा म्हटलं की नकळत कोणाच्याही डोळ्यांच्या कडा ओल्या होतातच.  मग तो *बाप्पाला द्यायचा असो*, *नववधूला द्यायचा असो*, की... More

उन्हाळ्याचे दिवस म्हणजे मुलांचा वार्षिक परीक्षेचा काळ. रात्री उशिरापर्यंत अभ्यास करून सकाळी घड्याळाचा अलार्म लावून लवकर उठणे. आर्या ,काव्या नी पण चार चा अलार्म लावला .  त्यांची आतेबहीण त्यांच्यासोबत शिकायला... More

दुपारी चारची वेळ.  भंडारीच्या घरातला फोन खणखणला. घरातली कामे आटपून दोन्ही सुना आपापल्या खोलीत आराम करत होत्या.  पुरुष मंडळी कामानिमित्त घराबाहेर गेलेली.  हळूहळू पावले टाकत वय वर्षे ७० असलेल्या श्रवणच्या... More

Social

Mohini Patnoorkar

Gender : Female

error: Content is protected !!