Rating breakdown
5
4
3
2
1
आता मात्र प्रज्ञाला खात्री झाली की नक्कीच कोणीतरी आहे बाहेर .. प्रज्ञा-(घाबरून)कोण आहे तिथं..? मयंकला का बोलावताय ? प्रज्ञा एवढं बोलून थांबली जेणे करून तिला समोरून प्रतीउत्तर मिळेल पण त्या... More
प्रज्ञाच्या डोळ्यांकडे बघत त्याला लक्षात येते की ही रडलेली आहे म्हणून. प्रमोद - काय झाले? प्रज्ञा -काही नाही.मयंक होईल का हो बरा ?? असं म्हणत पुन्हा रडू लागते. प्रमोद-प्रज्ञाचे डोळे... More
मानव,पालवी व श्लोक मयंकला अशा अवस्थेत बघून हिरमुसतात. मानव मयंक नंतर घरात मोठा पडतो..म्हणून तो पालवी आणि श्लोक ला हाँल मध्ये टिव्ही बघत घेऊन बसतो.मानवचाही भितीने थरकाप होत होता.तो जरी... More
मयंक जोरजोरात रडत आणि ओरडत ..शेजारील बिल्डींगकडे बोट दाखवत सारखे एकाच वाक्याची पुनरावृत्ती करत होता कुणी तरी आहे तिथं...! कुणी तरी आहे तिथं....! बघा नं.मला बोलावतय ते त्याच्याकडे. बघा...बघा...ते खुणावतय... More
मयंक दरवाजा बंद करणार तोच त्याची नजर त्या शेजारच्या बंद अंधाराने आच्छादलेल्या बिल्डिंग वर पडते पण जास्त वेळ तिच्याकडे न बघता तो आतून कडी लावतो आणि हाँलमध्ये जाऊन टिव्ही बघत... More
आता मात्र मयंक ...कुणीतरी आहे तिथं...ह्या विचाराने पूर्ण घाबरला होता ... अशा भेदरलेल्या अवस्थेत , त्याला काही सूचेनासे झाले घामाने शरीर पूर्ण ओलेचिंब झाले होते.यापूर्वी मयंक असा इतका कधीच घाबरलेला... More
ही पूर्णपणे एक काल्पनिक भयकथा आहे.तरी वाचकांनी एक मनोरंजन म्हणून वाचावी..कथेतील पात्रांची नावे व घटनाही काल्पनिक आहे..तरी वास्तवात याचा संबंध आढळल्यास तो केवळ योगायोग राहिल.. वाचकहो हि माझी भयकथा लिहिण्याची... More
Social
Pournima Shimpi
Gender :