कथामालिका
कथामालिका

अक्षम्य भाग-४

काही गुन्हे अक्षम्य असतात. मुक्ता शाळेत जायला लागली.शलाकाचे आयुष्य तसे सुरळीत सुरू होते पण तिचा भूतकाळ तिचे आयुष्य सुरळीत होऊ देतो का? तिच्या मनाला कुरतडणारा …

अक्षम्य भाग-३

काही गुन्हे अक्षम्य असतात. अक्षम्य भाग-३ शलाका नक्षत्राची केस जिंकल्यामुळे  आता जरा निवांत झाली. निवांतपणामुळे रितेपणा आला होता.तिला नेहमी वाटणारी अस्वस्थता पुन्हा उफाळून आली. नक्षत्राची …

स्वयंसिद्धा भाग ८

सुप्रिया संसाराच्या सुख दुःखात इतकी समरस झाली की पुर्वीच्या उदयोन्मुख लेखिकेचाही तिला विसर पडला. तिच्या मैत्रिणीने जाणीव करून देईपर्यंत. स्वयंसिद्धा भाग ८ सुख वेचिता वेचिता …

अक्षम्य भाग-२

काही गुन्हे अक्षम्य असतात. अक्षम्य भाग-२ शलाका केस जिंकली.तिला नवी उमेद मिळाली.आनंदी ,चैतन्यमय वातावरण तयार झाले.आता पुढे…. भाग-२ शेवटी नक्षत्राला न्याय मिळाला यार. मोहित बोलला. …

अक्षम्य-१

अक्षम्य- भाग-१ काही गुन्हे अक्षम्य असतात. अक्षम्य…शलाका-आनंदच्या आयुष्यावर गुंफलेली कथामालिका.शलाका वकील,आनंद प्राध्यापक.या कथेचा हा पहिला भाग.यापूर्वीच्या कथामालिकांसारखाच प्रतिसाद अक्षम्यला मिळेल ही आशा. तुमचा प्रतिसाद आमच्यासाठी …

 स्वयंसिद्धा भाग ७

आपल्यासारखं कष्टप्रद खडतर आयुष्य मुलींच्या वाट्याला येऊ नये ‘ तिने दत्तप्रभूला मनातून हात जोडले.  स्वयंसिद्धा भाग ७   कोण होतीस तु   औरंगाबादला एकदा सुप्रियाला …

स्वयंसिद्धा भाग ६

  स्वयंसिद्धा भाग ६ ऊन सावल्यांचा खेळ सुप्रियाला वाटलं तसं काहीच नव्हतं . पहिल्या बाळंतपणाला तिला खूप त्रास झाला होता त्यामानाने यावेळेस लवकर सुटका झाली, …

स्वयंसिद्धा-भाग-५

स्वयंसिद्धा-भाग-५   गर्भाशयातले पाणी कमी झाल्याने सुप्रियाला दवाखान्यात दाखल केले. डॉक्टरांनीळा बाची शाश्वती दिली नाही. बिंबातून प्रतिबिंब जन्मले डॉक्टर रोज वेगवेगळी परिस्थिती सांगत होते की जीवाचा …

४-स्वयंसिद्धा

स्वयंसिद्धा – भाग ४ संसार सारीपाट   सुप्रियाचे शुभमंगल पार पडताना एक समस्या सोडवली की दुसरी हजर. काय पर्याय काढतील तिच्या सासरचे लोक ? वाचा …

१४-तृष्णा

भाग-१४ तृष्णा कॕसेट सुरु झाली. तृष्णा दिसली.चेहऱ्यावर तेज आणि थोडे वजन वाढलेली तृष्णा बघून ती आई झाल्याचे लक्षात आले. आईपणाचे तेज तिच्या चेहऱ्यावर झळाळत होते. …

error: Content is protected !!