विषय एक कथा अनेक
विषय एक कथा अनेक

आठवणीतील चिंब रात्र पाऊसकथा

आठवणीतील चिंब रात्र पाऊसकथा एक नामांकित , सुरेख लिहिणारी प्रसिद्ध लेखिका सुनयना आज कमालीची अस्वस्थ झाली होती . बाहेर अंधार झाला होता त्यात लाईट पण …

मराठी पाऊस कथा- ओली पावले

मराठी पाऊस कथा- ओली पावले पहाटे पासूनच पाऊस चालू होता तिची सकाळची शिफ्ट होती .रस्त्यावर सगळीकडे पाणी साचले होते. पाऊस काही थांबायचे नावच घेत नव्हता …

पावसातील अपघात- पाऊस कथा

  शेवटच्या तासिकेची घंटा पडली..तशी शरयू वर्गाबाहेर आली.. दोन दिवसापासून सतत चालू असलेल्या पावसाचा जोर अजून वाढतच होता.त्यामुळे शाळेच्या आवारातून बाहेर पडताच..घरी मुलांना फोन लावून …

पावसातील थरार

पाऊस कथा क्र.2 पावसातील थरार आज सकाळपासून पाऊस पडतच होता. कधी जोरदार तर कधी रिमझिम, थोडावेळ उघडायचा पण खूप मोठी उघडीप अशी काही नव्हती. अभय …

पाऊस कथा-पावसाळी संध्याकाळ

विषय एक कथा अनेक मध्ये यावेळी विषय आहे पावसाची चिंब रात्र. ढग रिते करुन आकाश निरभ्र करणारा पाऊस…अनेकांच्या अनेक आठवणी साठवणारा. कधी बेफाम कोसळणारा,कधी रिमझिम …

marathi shortstory-मोरपीस स्वप्नातले

 marathi shortstory-मोरपीस स्वप्नातले श्वेता बारावी पास झाली . खूप छान मार्क्स मिळाले आणि तिला जे कोर्स करायचे होते त्यासाठी तिला मोठ्या शहरात जाणे गरजेचे होते …

ती-मोरपीस

ती मोरपीस   ती माझ्या आयुष्यात विशिष्ट दिवशी किंवा प्रसंगी आली असं नाही घडलं,पण माझं लक्ष तिनं वेधून घेतलं होतं . शाळेत आठवी ते अकरावी …

मूक समर्पण

बापू आणि मंजुळा यांना सहा अपत्ये. ते दोघे मुंबईत राहायचे. काबाड कष्ट करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचे. त्यातलीच एक ‘लक्ष्मी’ . तिला घरात सर्वजण बचाबाई म्हणायचे. …

पहिलं मोरपीस

पहिलं मोरपीस आकाशने पळत जाउन ट्रेन पकडली आणि गाडीने तिसरी शिट्टी मारून रामपुर सोडले.  कामे आटपून स्टेशनवर पोहोचायला उशीर झाल्याने तो गडबडीत जी मिळेल त्या …

समर्पण कथा पाझर

समर्पण कथा पाझर आज मोठ्या आईचा म्हणजे काकुचा स्मृती दिवस. सगळी भावंडे जमलो,  मोठ्या आईच्या आठवणीत रमलो. पुजाही आली. चाळीस वर्षाच्या पुजाला तिसरीतील पुजा आठवली…. …

error: Content is protected !!