Beautiful Rakhi Songs (रक्षाबंधन गाणी)
Beautiful Rakhi Songs (रक्षाबंधन गाणी)

Beautiful Rakhi Songs (रक्षाबंधन गाणी)

Beautiful Rakhi Songs (रक्षाबंधन गाणी)
बहीण भावाच्या गोड नात्यावर नवीन सिनेमात  गाणी ऐकायला मिळत नाही पण जुन्या सिनेमात बहीणभावाच्या  नात्यावर खूप गाणी ऐकायला/बघायला मिळतात.
गाणी जुनी झाली तरी आजही तेवढीच लोकप्रिय,माधुर्य कायम असलेली ही गाणी  आहेत.त्या लोकप्रिय,मधुर गाण्यांमधील काही निवडक गाणी .
मेरे भैया मेरे चंदा मेरे अनमोल रतन
माधवीसाठी भाऊ म्हणजे चंद्र आहे.अनमोल रत्न आहे.त्याच्या ऐवजी कोणी काही दिले तरी तिला ते नको आहे.
तू क्षणभरही माझ्या नजरेपासून दूर झाला तरी मी तुला शोधत रहाते.
त्याच्या लग्नाचे स्वप्न तिने बाघितले आहे.कधीतरी तो दिवस येईल आणि  तिचे स्वप्न पूर्ण  होईल.
साहिर लुधियानवीचे शब्द असलेले हे गीत आशा भोसलेनी गायले आहे.
मेरे भैया मेरे चंदा….गाणे संपते आणि  रक्षाबंधनाच्याच दिवशी भाऊ अपघाताने  जातो.काजल सिनेमातील हा हृदयद्रावक प्रसंग आहे.माधवी (मीनाकुमारी)आरतीचे ताट हातात घेऊन रोशनची -भावाची वाट बघत असते…
मेरे भैया मेरे चंदा मेरे अनमोल रतन
तेरे बदले मैं ज़माने की कोई चीज़ ना लूं
मेरे भैया, मेरे चंदा, मेरे अनमोल रतन
तेरे बदले, मैं ज़माने की कोई चीज़ ना लूं
तेरी सांसो की कसम ख़ाके, हवा चलती है
तेरे चेहरे की झलक पाके, बहार आती है
एक पल भी मेरी नज़ारों से जो तू ओझल हो
हर तरफ मेरी नज़र तुझको पुकार आती है
मेरे भैया, मेरे चंदा, मेरे अनमोल रतन
तेरे बदले, मैं ज़माने की कोई चीज़ ना लूं
मेरे भैया, मेरे चंदा, मेरे अनमोल रतन
तेरे बदले, मैं ज़माने की कोई चीज़ ना लूं
तेरे शेहरे की मेहकती हुई लड़ियों के लिए
अनगिनत फूल उमीदों के चुने हैं मैंने
वो भी दिन आए की उन ख्वाबों के ताबीर मिले
तेरे खातिर जो हसीं ख्वाब बुने है मैंने
ये राखी बंधन है ऐसा
 १९७२ मध्ये आलेल्या बेईमान मधील हे गीत आहे
रक्षाबंधनाला आठवणारं अजून एक गीत 
ये राखी बंधन है ऐसा…..१९७२ मध्ये आलेल्या बेईमान सिनेमातील हे गीत.मुकेश-लताचा आवाज आणि आणि  वर्मा मलिकचे भावविभोर शब्द असलेल्या गीताचे संगीत जयकिशन-शंकर यांचे आहे.
बाहीणा-भावाचे प्रेम चंदा आणि त्याची शीतल किरणासारखे आहे.
बादल आणि हवा,धरा आणि आभाळासारखे अतूट आहे.
सुभद्रा आणि  कृष्णासारखे पवित्र आहे.
जगातील सगळ्या बहिणींचा विश्वास या अतूट प्रेमावर आहे.भाऊराया,तुझी छोटी बहीण तुझ्यासाठी मंघलकामना करत आहे.आज आनंदाने माझे डोळे भरुन येत आहे.
माझे सातजन्माचे आयुष्य तुला मिळू दे.
ज्या भावानां बहीण नाही त्यांनाच बहिणीची किंमत  समजू शकते.बहीण भावाचे प्रेम अनमोल आहे.
ये राखी बंधन है ऐसा
ये राखी बंधन है ऐसा
ये राखी बंधन है ऐसा
ये राखी बंधन है ऐसा
जैसे चँदा और किरण का
जैसा बदरी और पवन का
जैसे धरती और गगन का।
ये राखी बंधन है ऐसा
ये राखी बंधन है ऐसा
ये राखी बंधन है ऐसा
ये राखी बंधन है ऐसा
जैसे चँदा और किरण का
जैसा बदरी और पवन का
जैसे धरती और गगन का।
ये राखी बंधन है ऐसा
ये राखी बंधन है ऐसा
ये राखी बंधन है ऐसा
ये राखी बंधन है ऐसा।
दुनिया की जितनी बहनें हैं
उन सबकी श्रद्धा इसमें है
है धरम करम भईया का ये
बहना की रक्षा इसमें है
जैसे सुभद्रा और किशन का
जैसे बदरी और पवन का
जैसे धरती और गगन का।
ये राखी बंधन है ऐसा
ये राखी बंधन है ऐसा
ये राखी बंधन है ऐसा
ये राखी बंधन है ऐसा।
छोटी बहना चूम के माथा
भईया तुझे दुआ दे
सात जनम की उम्र मेरी
तुझको भगवन लगा दे
अमर प्यार है भाई बहन का
जैसे बदरी और पवन का
जैसे धरती और गगन का।
ये राखी बंधन है ऐसा
ये राखी बंधन है ऐसा
ये राखी बंधन है ऐसा
ये राखी बंधन है ऐसा।
आज खुशी के दिन भाई के
भर-भर आए नैना
भर-भर आए नैना
कदर बहन की उनसे पूछो
जिनकी नहीं है बहना
जिनकी नहीं है बहना
मोल नहीं कोई इस बंधन का
जैसे बदरी और पवन का
जैसे धरती और गगन का।
ये राखी बंधन है ऐसा
ये राखी बंधन है ऐसा
ये राखी बंधन है ऐसा
ये राखी बंधन है ऐसा।
बहना ने भाई की कलाई से प्यार बाँधा है
रेशम की डोरी-मधील हे गीत. टायटल वरुननच हा सिनेमा बाहीण-भावाच्या नात्यावर असल्याचे लक्षात येते.असल्याचे लक्षात येते.छोटी रज्जो आणि  तिचा मोठा भाऊ अजय अनाथ होतात.अजयची रज्जो खूप  लाडकी असते.परिस्थितीच्या आकस्मिक वळणामुळे रज्जो आणि  अजय वेगवेगळे होतात.आणि  शेवटी रेशम की डोरीमुळे सोबत येतात.
शंकर जयकिशनचे मधुर संगीत,शैलेन्दचे सुंदर  संगीत आणि  सुमन कल्याणपूरकरचा गोड आवाज .
गाणे सुरु असतांना अजयला त्याच्या बहिणीची रज्जोची खूप  आठवण येते.आणि  तिने गायलेले गाणे आठवते.
बहना ने भाई की कलाई से प्यार बाँधा है
प्यार के दो तार से, सँसार बाँधा है
रेशम की डोरी से सँसार बाँधा है
सुंदरता में जो कन्हैया है
ममता में यशोदा मईया है
वो और नहीं दूजा कोई
वो तो मेरा राजा भईया है
बहना ने भाई की कलाई से…
मेरा फूल है तू, तलवार है तू
मेरी लाज का पहरेदार है तू
मैं अकेली कहाँ इस दुनिया में
मेरा सारा सँसार है तू
बहना ने भाई की कलाई से…
हमें दूर भले किस्मत कर दे
अपने मन से न जुदा करना
सावन के पावन दिन भईया
बहना को याद किया करना
बहना ने भाई की कलाई से…
देखा फूलों को काँटों पे सोते हुए
मजबूर सिनेमातील हे गीत हळव्या भावाच्या भावना व्यक्त करणारे आहे.भाऊ सगळे सहन करु शकतो पण बहिणीच्या डोळ्यातील अश्रू  त्याला बघवत नाही.
दुःखी बहिणीला हे दिवस जातील, सुख आपल्या घरी येईल अशी आशा दाखवतो.
आनंद क्बक्षींनी लिहिलेल्या या सुंदर  गीताला संगीत
आणि  किशोरकुमारने गायले आहे.
देखा फूलों को काँटों पे सोते हुए
देखा तूफ़ाँ को कश्ती डुबोते हुए
देख सकता हूँ मैं कुछ भी होते हुए
नहीं मैं नहीं देख सकता तुझे रोते हुए
नहीं मैं नहीं देख सकता तुझे रोते हुए
देख सकता हूँ मैं कुछ भी होते हुए
देख सकता हूँ मैं कुछ भी होते हुए
नहीं मैं नहीं देख सकता तुझे रोते हुए
नहीं मैं नहीं देख सकता तुझे.. रोते हुए
एक दिन बिगड़ी क़िस्मत संवर जाएगी
एक दिन बिगड़ी क़िस्मत संवर जाएगी
ये ख़ुशी हमसे बचकर किधर जाएगी
ग़म न कर ज़िन्दगी यूँ गुज़र जाएगी
रात जैसे गुज़र गई सोते हुए
नहीं मैं नहीं देख सकता तुझे रोते हुए
नहीं मैं नहीं देख सकता तुझे.. रोते हुए
राखी धागों का त्यौहार
१९६२ मध्ये आलेल्या राखी चित्रपटातील हे गीत आहे.
रफीच्या आवाजातील हे गीत नितांतसुंदर आहे.
बालवयात अनाथ झालेले राजू आणि  राधा यांच्यातील नात्यांचे मनोरम चित्रण राखी चित्रपटात केले आहे.
दोघांचे एकमेकांवर असलेल्या प्रेमाला गैरसमजामुळे ओहोटी लागते आणि गोड असलेल्या नात्यात कडावटपणा येतो.
रक्षाबंधन बहीण-भावाच्या प्रेमाच्या धाग्यांचा उत्सव आहे. आहे.बहिण-भावाच्या सुंदर ,नाजूक प्रेमाची आठवण देण्यासाठी हा उत्सव येतो.बहीणीची माया भावाला कुणाची वाईट नजर लागू नये अशी इच्छा करते.ती परक्याचे धन असली,दुसऱ्या घरात गेली तरी वर्षातून एकदा  या उत्सवाच्या निमित्ताने भेटत राहते.भाऊ बाहिणीचा मान राखतो,तिचे स्वप्न पूर्ण करण्याचे वचन देतो.
जोपर्यंत हा संसार,हे जग आहे तोपर्यंत बहीण-भावाचे प्रेम अबाधित राहणार……
राखी धागों का त्यौहार
राखी धागों का त्यौहार
बँधा हुवा इक इक धागे में
भाई बहन का प्यार
राखी धागों का त्यौहार
राखी धागों का त्यौहार
कितना कोमल कितना सुन्दर
भाई बहिन का नाता
इस नाते को याद दिलाने
यह त्यौहार हैं आता
बहिन के मन की
आशाएं राखी के यह टार
राखी धागों का त्यौहार
राखी धागों का त्यौहार
बहिन काहे मेरे वीर तुजे
न बुरी नजरिया लगे
मेरे राजा भैया तुजको
मेरी उमरिया लगे
धन हुँ पराया फिर भी
मिलूँगी साल में तोह एक बार
राखी धागों का त्यौहार
राखी धागों का त्यौहार
भाई कहे बहिन मैं
तेरी लाज का हुँ रखवाला
गूंथूंगा मैं प्यार से
तेरे अरमानों की माला
भैयाबहन का प्यार रहेगा
जब तक हैं संसार
राखी धागों का त्यौहार
राखी धागों का त्यौहार
बँधा हुवा इक इक धागे में
भाई बहन का प्यार
राखी धागों का त्यौहार
राखी धागों का त्यौहार.
चंदा रे मेरे भैय्यासे कहना
चंबल की कसम-राजकुमार,शत्रुघ्न सिन्हा,मौसमी चटर्जी,फरीदा जलाल  अभिनीत चित्रपटातील हे गीत  ऐकून दूर असलेल्या भावाची आठवण येणाऱ्या  बहीणीसाठी आहे.खय्याम यांनी संगीत दिले आहे,लता मंगेशकरने गायले आणि  साहिर लुधियानवी ची रचना.
भाऊ दूर आहे. भावासारखाच भासणाऱ्या चंदा जवळ बहीण भावासाठी निरोप पाठवते.
माझ्या भावाला सांग,तुझी बहीण तुझी खूप  आठावण काढते.तू वापस ये.घर तुझ्या शिवाय सुने आहे.
चंदा भावाला ओळखेल कसा? 
ती सांगते,माझा भाऊ तुझ्यासारखा आहे.
चंदा रे मेरे भैया से कहना
ओ मेरे भैया से कहना बहना याद करे
चंदा रे मेरे भैया से कहना
ओ मेरे भैया से कहना
बहना याद करे ओ चंदा रे
क्या बतलाऊ कैसा है वह
बिलकुल तेरे जैसा है वह
तू उसको पहचान ही लेगा
देखेगा तोह जान ही लेगा
तू सारे संसार में चमके
हर बस्ती हर गाँव में दमके
कहना अब घर वापस आ जा
कहना अब घर वापस आ जा
तू है घर का गहना
बहना याद करे ओ चंदा रे
फूलों का तारों का सबका कहना है

 

लहान बहीण आणि तिला प्रेमाने सांभाळणारा भाऊ-हरेरामा हरे क्रिष्णा मधील हे गाणे  कधीही ऐका.भावाला बहिणीची आणि  बहिणीला भावाची आठवण आणणारे हे गीत आहे.
आईवडिलांची भांडणे,त्यामुळे दुरावलेले बहीण-भाऊ.एकटेपणामुळे हिप्पी गटात सामील होऊन व्यसनाच्या आहारी गेलेली बहीण,तिला तिथून परत घरी न्यायचे अशी आशा बाळगणारा तिचा भाऊ असे कथानक असलेला हा सिनेमा.
फूलों का तारों का सबका कहना है
हे गाणे सिनेमात दोनदा आहे.एक बहीणभाऊ लहान असतांना लताच्या गोड आवाजात  आणि नंतर मोठे  झाल्यावर किशोरकुमारच्या आवाजात.
भावाची लाडकी बहीण अगदी लाखात एक आहे.ती त्याला दुरावल्यापासून मात्र त्याच्या  जीवनातील सर्व स्वप्ने हरवली आहेत. तो तिला विचारत आहे, मी तुला विसरलो नाही.तू मला कशी विसरली?जवळ तर ये .जे तुझ्या मनात आहे ते मला सांग.जीवनात दुःख येणार.त्याला असे घाबरु नको,सुख मिळवण्यासाठी दुःख सहन करावेच लागेल.
फूलों का तारों का सबका कहना है
एक हजारों में मेरी बहना है
सारी उमर हमें संग रहना है
फूलों का तारों का सबका कहना है
एक हजारों में मेरी बहना है
सारी उमर हमें संग रहना है
जबसे मेरी आँखों से हो गयी तू दूर
तबसे सारे जीवन के सपने हैं चूर
हे… जबसे मेरी आँखों से हो गयी तू दूर
तबसे सारे जीवन के सपने हैं चूर
आँखों में नींद ना मन में चैना है
एक हजारों में मेरी बहना है
सारी उमर हमें संग रहना है
फूलों का तारों का सबका कहना है
देखो हम तुम दोनों हैं एक डाली के फूल
मैना भूला तू कैसे मुझको गयी भूल
हा..देखो हम तुम दोनों हैं एक डाली के फूल
मैना भूला तू कैसे मुझको गयी भूल
आ मेरे पास आ कह जो कहना है
एक हजारों में मेरी बहना है
सारी उमर हमें संग रहना है
फूलों का तारों का सबका कहना है
जीवन के दुखों से यूँ डरते नहीं हैं
ऐसे बचके सच से गुजरते नहीं हैं
हे… जीवन के दुखों से यूँ डरते नहीं हैं
ऐसे बचके सच से गुजरते नहीं हैं
सुख की है चाह तो दुःख भी सहना है
एक हजारों में मेरी बहना है
सारी उमर हमें संग रहना है
फूलों का तारों का सबका कहना है
एक हजारों में मेरी बहना है
मेरी प्यारी बहनिया बनेगी दुल्हनिया
भोला आणि त्याची अपंग बहीण बेलू सावत्र आईसोबत राहतात.बहिणीवर माया असणारा भोला बेलूचे लग्न व्हावै यासाठी प्रयत्न करतो पण अपंग असल्यामुळे दहा हजार हुंडा दिल्याशिवाय कोणी  तयार होत नाही. दहा हजार जमावण्यासाठी डोळ्यात बेलुच्या लग्नाचे स्वप्न घेऊन भोला मुंबईकडे निघतो.
१९७० मध्ये आलेल्या सच्चाझूठा मधील हे भावाने बहिणीच्या लग्नाचे स्वप्न बघत गायलेले गीत इंदीवर यांनी लिहिले आहे.कल्याणजी-आनंदजी यांनी संगीतबद्ध केलेले हे गीत किशोर कुमारने गायले आहे.
या गाण्याची  लोकप्रियता प्रत्येक लग्नात दिसते.सगळ्या  गाणे हमखास वाजते.
१९७० मध्ये आलेल्या सच्चाझूठा मधील हे भावाने बहिणीच्या लग्नाचे स्वप्न बघत गायलेले गीत.
माझी लाडकी बाहीण नवरी बनेल…किती आनंदाचे क्षण असतील ते.
सोळा शृंगार केलेली माझी बहीण नवरी बनून सजनासोबत जाईल.ओठावर तिच्या लग्नाचा आनंद आणि  डोळ्यात विरहाचे दुःख  असेल.
मेरी प्यारी बहनिया बनेगी दुल्हनिया
मेरी प्यारी बहनिया बनेगी दुल्हनिया
सज के आएँगे दूल्हे राजा
भईया राजा बजाएगा बाजा
भईया राजा बजाएगा बाजा
मेरी प्यारी बहनिया बनेगी दुल्हनिया
सोलह श्रृंगार मेरी बहना करेगी
सोलह श्रृंगार मेरी बहना करेगी
टीका चढ़ेगा और हल्दी लगेगी
बहना के होंठों पे झूलेगी नथुनिया
और झूमेंगे दूल्हे राजा
भईया राजा बजाएगा बाजा
भईया राजा बजाएगा बाजा
मेरी प्यारी बहनिया बनेगी दुल्हनिया
माझी लाडकी बाहीण नवरी बनेल…किती आनंदाचे क्षण असतील ते.
सोळा शृंगार केलेली माझी बहीण नवरी बनून सजनासोबत जाईल.ओठावर तिच्या लग्नाचा आनंद आणि  डोळ्यात विरहाचे दुःख  असेल.
सेज पे बैठेगी वो डोली पे चलेगी
सेज पे बैठेगी वो डोली पे चलेगी
धरती पे बहना रानी पाँव ना धरेगी
पलकों की पालकी पे बहना को बिठा के
ले जाएँगे दूल्हे राजा
भईया राजा बजाएगा बाजा
भईया राजा बजाएगा बाजा
मेरी प्यारी बहनिया बनेगी दुल्हनिया
सजना के घर चली जाएगी जो बहना
सजना के घर चली जाएगी जो बहना
होंठ हँसेंगे मेरे रोयेंगे ये नैना
राखिया के रोज रानी बहना को बुलाऊँगा
लेके आएँगे दूल्हे राजा
भईया राजा बजाएगा बाजा
भईया राजा बजाएगा बाजा
मेरी प्यारी बहनिया बनेगी दुल्हनिया
सजके आएँगे दूल्हे राजा
भईया राजा बजाएगा बाजा
भईया राजा बजाएगा बाजा
मेरी प्यारी बहनिया बनेगी दुल्हनिया
भैया मेरे, राखी के बंधन को निभाना
राजेन्द्र  त्याचा भाऊ शेखर आणि  मीना सोबत राहतात.घरी गरीबी असते.राजेन्द्रचे एक शिक्षिकेवर प्रेम असते.मीनाचे लग्न झाल्यावर ती दोघे  लग्न करणार असतात.
मीनाचे लग्न डाॕ रमेशसोबत जमते.अचानक काही गोष्टी  घडतात आणि  मीनाचे डोळे जातात.जुळलेले लग्न तुटते.राजेन्द्र तिच्यासाठी अविवाहित राहण्याचे ठरवतो….असे कथानक घेऊन आलेल्या छोटी बहन सिनेमातील हे गीत आहे.   लता मंगेशकरने गायलेले गीत शैलेन्द्र यांनी लिहिले आहे आणि  संगीत शंकर जयकिशन याचे आहे.
भैया मेरे, राखी के बंधन को निभाना
भैया मेरे, राखी के बंधन को निभाना
भैया मेरे, छोटी बहन को न भुलाना
देखो ये नाता निभाना, निभाना
भैया मेरे…
ये दिन ये त्योहार खुशी का, पावन जैसे नीर नदी का
भाई के उजले माथे पे, बहन लगाए मंगल टीका
झूमे ये सावन सुहाना, सुहाना
भैया मेरे…
बाँध के हमने रेशम डोरी, तुम से वो उम्मीद है जोड़ी
नाज़ुक है जो साँस  के जैसी, पर जीवन भर जाए न तोड़ी
जाने ये सारा ज़माना, ज़माना
भैया मेरे…
शायद वो सावन भी आए, जो बहना का रंग न लाए
बहन पराए देश बसी हो, अगर वो तुम तक पहुँच न पाए
याद का दीपक जलाना, जलाना
भैया मेरे…
बहीण भावाला राखीचे बंध जपायला,तिला न विसरण्यासाठी आर्जव करत आहे.सांगत आहे.बहीण दूरदेशी असली,राखीला येऊ शकली नाही तर या दिवशी तिच्या  आठवणींचा दिवा लावायला सांगत आहे.
 बहीणभावाच्या गोड नात्यावरील, अवीट मधुरता असलेल्या  गाण्यातुन दहा निवडक गाणी वर दिली आहेत. आहेत.
 तुम्हाला आवडतील अशी आशा आहे.
रक्षाबंधनाच्या सर्व वाचकांना शुभेच्छा…..

प्रिय वाचक,तुम्हीही तुमचे साहित्य शब्दपर्णवर प्रकाशित करु शकता.
साईटवर Registration करा किंवा  संपर्क साधा खालील Email वर
शब्दपर्णचे इतर साहित्य वाचण्यासाठी फेसबुक पेज अवश्य like,follow करा.

शब्दपर्णवरील इतर साहित्य वाचण्यासाठी खालील लिंक बघा

https://marathi.shabdaparna.in/व-हाडी-

 

8 Comments

  1. Vaishali joshi

    भावाबहीणीच्या प्रेमाचा सण …राखीपोर्णीमा…खुप सुंदर लिहिले …मस्तच

  2. Darshana

    राखी पौर्णिमा निमित्ताने सुंदर सुंदर गाणे वाचायला मिळाली… लिखाण सुंदर..

  3. Mohini1408

    खूप छान लिहिले.
    एक मराठी गाणे आठवते मला.
    बाजार फुलांचा मज तुळस दिसेना, बहीण मिळेना.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!