<span class="vcard">Shabdaparna</span>
Shabdaparna

Shabdaparna Marathi

Average rating

0.0 / 5

Rating breakdown

5
4
3
2
1

Submit your review


Subject
Rating
Comments
उध्वस्त शेतकरी कविता धारेत अमृताच्या, भिजली धरा ही हिरवी स्वप्न पाहण्या सुखाचे, ठेविली काळी पोत गिरवी... आलास एकदाचा, पाहून वाट नेत्र थकले दोनदा पेरणीसाठी, बायकोचे जोडवेही विकले... घे थोडासा विसावा,... More

मनाच्या खिडकीतून मन-मराठी कविताआणि लेख मी कवी नाही मी कवयित्री नाही मी शब्दप्रभूही नाही नाही माहीत मला काव्याचे अनेक प्रकार नाही माहित मला छंदा वृत्ताचे प्रकार मी एक गृहिणी घराच्या... More

शिल्प Marathi sad poem तुला ती जशी हवीतसे शिल्प बनवत गेलाकुठे छन्नी हातोडा वापरलातर क्वचित मुलायम कुंचला नष्ट करत गेलातिची अवखळता,चंचलता, खळाळते हास्य,माधूर्य.तीही बनत गेली तुझ्या मनातील शिल्पकोरलेले,भावनाहीन,तुला आवडेल तसेचशिल्प... More

असते का रे मी?- मराठी कविता Marathi poetry-संध्याकाळ त्या सांज सावल्या सरल्यावरही असते का रे मी? त्या स्वप्नं भारल्या नेत्रातून कधी वसते का रे मी? गंध पसरता हवेतूनी दरवळते का... More

  मराठी कविता संग्रह शब्दपर्ण स्पेशल चांदण्या तुझ्या उशाला सूनेत्री पापण्यांचे,करून दोन पक्षी पंखांत साठवावी सारी आभाळनक्षी बुबुळांच्या जलाशयावर सुखाशृंच्या लाटा वाहवा सागरकिनारा धुवून जाव्या वाटा पादाक्रांत व्हावे भरजरी हरित... More

आई कविता   सरोगसी-आई कविता आई कविता   आज बाळ बाहेर आले माझ्या गर्भातून कुस उजवली माझी अंधारलेल्या गर्भातून प्रकाशात आलेला जीव माझ्या रक्तावर  पोसलेला नाळेने माझ्यात गुंतलेला महीनोन्महीने त्याच्या ... More

Marathi-उत्सव कविता गुढीपाडवा आला आला चैत्र चैतन्या संगती गोड ऐकू कानी कुहू कुहू येति ।।1।। आंब्याच्या डहाळी जणू खुनावती, कडुनिंबा संगे एकरूप होती।।2।। करुनि स्वागत गुढीपाडव्याचे होई आगमन हो नववर्षाचे।।3।।... More

Marathi पाऊस कविता सर्वांना मोहवणारा पाऊस.त्याच्याच ह्या मृदगंधी पाऊस कविता आसमंत दाटूनआला-पाऊस कविता भिजण्याच्या क्षणाची आतुरता न्यारी बरसणा-या धारांची किमया भारी छत्री उडाली जशी आकाशी झेपावले तुझ्या बाहुपाशी निसटत्या स्पर्शाचा... More

खेळायाला वेळ कुणी द्या Marathi बालपण कविता बालपणीचा खेळ कुणी द्या बोलायाला  वेळ कुणी द्या झोके घेऊन गात सख्यांशी खेळायाला वेळ कुणी द्या.... वाटत होते तेव्हा मजला हे छोटे पण... More

प्रेमकविता प्रिया रे-प्रेम कविता   प्रिया रे ...मी हसरी जुईची वेलदारीचा चाफा अबोलतु डोह खोल,अथांग...तुझ्या शब्दांना पृथ्वीचे मोल..प्रिया रे...मी रिमझिम पाऊस धाराजराशी उनाड वारा..तू मृगाची तृप्त बरसातअन् सुखाची अमृतधारा...प्रिया रे...मी... More

Social

Shabdaparna Marathi

Gender :

error: Content is protected !!