varhadi story-आजीची हुशारी
अव आजी….तुयी मुलाकत घ्यासाठी खामगाववरून लोक येउन रायले आमास नव लुगड घालजो. बापा.. कालच त माया पोलीस ठेसनात सतकार झाला. अव आजी तुन ते सल्लु …
अव आजी….तुयी मुलाकत घ्यासाठी खामगाववरून लोक येउन रायले आमास नव लुगड घालजो. बापा.. कालच त माया पोलीस ठेसनात सतकार झाला. अव आजी तुन ते सल्लु …
सुंते सोमोर पाय,गाडीवर गन्या येऊन रायला ..,,बराबर चल …पाय कसा कट मारते थो ..,तु नोई दिसली न .,,मग त्याच्या आंगातच येते..लय आगाऊ हाय हे पोरग..पाप्या …
अं……बयना….अ कामने.. अव थाम थाम , थाम वं जराशी. थाम तं खरी जराशी ! काय निर अकातल्यावानी झुइ झप चालु रायली वं . अं …
आव धनी..मी आमासीक सेल मधी चालली. बापा…जेल मधी कायले चालली व. काय करू बाई ..या मानसाले नीरा कमी आयकू येते दिसभर मले मोठ्यान बोबंला लागते. …
माय,,,,,, कशी साजरी दिसुन रायली व सोन्या तु .. लक्शमीच जसी …… कवा आली? …….कालच आली आत्या . .तुही माय त मने अगूदर याले नाही …
गंगु आजी..काय करत व. काय नाई व सारजा.. ढोरा वासराले पाणी पाजुन रायली. या घरात मायाशिवाय एक काम नाई होत बीचारे. सकाई बजाराले गेली हुती. …
गंगु बुढी वावरातून आली… अव सारजा एक गीलास पाणी आन व माय नयडा नीरा सोकुन आला .जीव कवाचा पाणी पाणी करून रायला. बीन दुधाचा च्या …
अव दाजी…सारजा आहे का घरात. बापा ते कुठ जाते..ते त महारानी आहे घराची टी वी पावुन रायली मस्त. एवढा नट्टा करून कुठसा चालली? अव दाजी …
बापा कावुन गा आबा …आज रातच्या टायमाले पारावर येउन बसला .डोयान दिसते काय रातच्यान.अन तुय त मोतीबींदुच आपरेशन बी झाल आहे न. अरे बापा काय …